आज दिनांक 3/4/22 रोजी निःस्वार्थ परीवार हुडकेश्वर खुर्द द्वारा “छत्रपती शिवाजी महाराज” याच्या पुण्यतिथी निमित्त स्वच्छता अभियान राबवून त्यांना निःस्वार्थ परीवार तर्फे अभिवादन करण्यात आले व निःस्वार्थ संयोजक सचिन दादा घोडे तर्फे छत्रपती विषयी विशेष असे मार्गदर्शन करण्यात आले.त्यावेळील काही क्षण.जय शिवराय जय निःस्वार्थ🙏🙏