आज दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी निःस्वार्थ परिवार द्वारा PWD इंजिनिअर श्री भैसारे ,तथा ठेकेदारांना हुडकेश्वर (खुर्द) बायपास ते अडयाळी रोड चे काम पूर्ण करण्यासाठी कठोर शब्दात चेतावनी देण्यात आली. यावेळी निःस्वार्थ संस्थापक सचिन घोडे यांनी अधिकाऱ्यास काम लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. अधिकाऱ्यांना स्पॉट वर नेऊन पूर्ण जागेची पडताळणी करवून घेतली. यावेळी उपस्थित जेष्ठ समाजसेवक रमेशची तिडके,कैलासजी ठाकरे,योगेश भाऊ ईरखेडे,सुरज दादा शिंदे, लक्ष्मणजी बाळबुधे,शुभम हटवार,गौरव तिडके.
