पीपळा गाव येथे नि:स्वार्थ अखंड सेवा परिवार द्वारा स्वछता अभियान
आज दिनांक 7/12/22 रोजी श्री दत्तप्रभु जंयती निमित्त पीपळा गाव येथे नि:स्वार्थ अखंड सेवा परिवार द्वारा तथा गावकरी द्वारा मोठ्या प्रमाणात गाव स्वछता अभियान राबविण्यात आला,निस्वार्थ संस्थापक सचिनजी घोडे द्वारा स्वछता वर मार्गदर्शन करून युवकांना शपथ विधी देण्यात आली,तथा स्वच्छते करीता निस्वार्थ फाॅऊडेशन तर्फे एक मंदीरा करीता डस्टबीन देण्यात आले त्यावेळी बरेच गावकर्याचे विघ्यार्थाचे सहकार्य लाभले.त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित गावातील संरपच श्री.नरेशजी भोयर उपसंरपच प्रभुजी भेंडे,स्वप्निल भोयर,निखिल भोयर,उमेश भोयर हा कार्यक्रम यशस्वी करण्या करीता नि:स्वार्थ संयोजक गोपाल हटवार,संकेत घोडे,हरीश बाळबुधे,सचिन गायघने,सौरभ भगत,लक्ष्मणजी बाळबुधे या सर्वाचे सहकार्य लाभले..जय निस्वार्थ स्वच्छ गाव सुंदर स्वच्छ