नि:स्वार्थ परिवार हुडकेश्वर खुर्द तर्फे शासकीय अधिकार्याना अखेर चे निवेदन

मागील ३ वर्षापासुन हुडकेश्वर खुर्द ते अड्याळी रस्त्याचे काम बंद असल्यामुळे नि:स्वार्थ परिवार हुडकेश्वर खुर्द तर्फे जिल्हा अधिकारी,PWD मुख्य अभियंता,कार्यकारी अभियंता,उपविभागिय अभियंता या सर्व शासकीय अधिकार्याना अखेर चे निवेदन अन्यथा काम न पुर्ण झाल्यास तीव्र आदोलंन-सचिन घोडे निस्वार्थ सेवा परिवार