छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्य “भव्य रक्त दान शिबिर”
दिनांक 19 फरवरी छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्य निस्वार्थ अखंड सेवा परिवार हुडकेश्वर खुर्द द्वारा आयोजित “भव्य रक्त दान शिबिर” आरोग्य शिबिर,भव्य महाप्रसाद करण्यात आले..प्रमुख उपस्थित मा.खासदार रामटेक लोकसभा श्री.क्रूपालजी तुमाने,आमदार मा.श्री.टेंकचंदजी सावरकर,सरपंच मिनाताई शेंन्डे तथा संपुर्ण ग्राम.प.सदस्य गावकरी य,तथा संपुर्ण निस्वार्थ परिवार
छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्य “भव्य रक्त दान शिबिर”