हुडकेश्र्वर – अड्याळी रस्त्याकरीता चर्चा करण्यात आली

आज दिनांक 13 मार्च 2023 रोजी हुडकेश्र्वर – अड्याळी रस्त्याकरीता निःस्वार्थ फाउंडेशन चे संस्थापक श्री सचिन घोडे यांनी केलेल्या उपोषणास 2 महिन्यापेक्षा अधिक वेळ झालेला असताना, आमदार श्री टेकचंदजी सावरकर तथा pwd चे मुख्य अधीक्षक श्री भानुसे सर, कार्यकारी अभियंता श्री चंद्रशेखरजी गिरी यांच्या सह परत या ज्वलंत विषयावर चर्चा करण्यात आली. सोबत उपस्थित समजसेवक श्री कैलाशजी ठाकरे, श्री योगेशजी इरखेडे..