निःस्वार्थ फाउंडेशन द्वारा आंबेडकर जयंती निमित्त भव्य फळ वाटप

गेल्या 8 वर्षापासून निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन, हुडकेश्वर (खुर्द), नागपूर द्वारा डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती निमित्त फळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी देखील दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून, रस्त्याने जाणाऱ्या रॅली च्या नागरिकांना भव्य फळ वाटप करण्यात आला. सोबत पाण्याच्या बॉटल चे ही वितरण करण्यात आले.