निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन चे संस्थापक सचिन घोडे हे त्यांच्या गावी, हुडकेश्वर (खुर्द), नागपूर ग्रामीण येथे तब्बल १८ वर्षापासून सातत्याने ताण्या पोळ्याचे आयोजन करतात. त्यात बालगोपालाना शालेय वस्तु, दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. सोबतच ५ लकी ड्रा सुध्धा असतो. ड्रॉ च्या निमित्ताने मुलांना गरजेच्या वस्तू दिल्या जातात. यावर्षी देखील ३ सप्टेंबर २०२४ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. शोबत लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षीस सायकल सचिन घोडे व गावचे उपसरपंच शुभम हटवार,द्वितीय बक्षीस टेबल फैन निःस्वार्थ संयोजक संकेत घोडे यांच्या तर्फे तृतीय बक्षीस डिनर सेट, चतुर्थ बक्षीस कचरा कुड, पाचवे बक्षीस पाण्याची कॅन देण्यात आले. यावेळी उपस्थित भगत अरुण चरडे, मुरलीधर चरडे, माजी सरपंच विठ्ठल बाळबुधे, विनोद बरजे, उत्तमजी येभाय आणि नि स्वार्थ संयोजक मनोज घरडे हरीश बाळचे मयूर धरभाने प्रणय बरडे, प्रथमेश कास्टे, विकी धरपारे, तुमीत मेश्राम, कुणाल हटवार, यश बाळबुधे, आलोक चर, तुषार बरते, देवभू कार अन्धो गणेश बाळबुधे, गोपाल हटवार, प्रशांत धोडे, वेदांत करते, होली धोरंजना पर प्रीती तागरे कविता चरते पुष्या बाबू, उषा गायधणे, ज्यू कारटे, गीता थोरे, ललिता घर, याची या सचि विशेष सहकार्य लाभले.
