नि:स्वार्थ अखंड सेवा फाऊंडेशन तर्फे ‘स्पर्श दिव्यांग बांधवांचा’ त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त संगीतमय कार्यक्रम
त्रिपुरा पौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने निस्वार्थ अखंड सेवा फाऊंडेशन तर्फे दिव्यांग बांधवांचा एक उत्कृष्ट संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दिव्यांग कलाकारांच्या निस्वार्थी प्रयत्नांना आणि कलाविष्काराला प्रोत्साहन दिले.

