जागतिक महिला दिन

निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त तरुणींमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने निःशुल्क हिंदी चित्रपट “केरला टू” दाखविण्याचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमामध्ये अनेक युवा तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व महिलांना विविध विषयांबाबत माहिती मिळावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाबद्दल उपस्थित तरुणींनी समाधान व्यक्त करत निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशनचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *